आज BSNLEU महाराष्ट्र परिवाराच्या वतीने सन्मानीय CMD साहेब श्री ए रॉबर्ट जे रवी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

30-01-25
1 Min Read
By BSNLEU MH
155
आज BSNLEU महाराष्ट्र परिवाराच्या वतीने सन्मानीय CMD साहेब श्री ए रॉबर्ट जे रवी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. Image

नमस्कार कॉम्रेड,

आज BSNLEU महाराष्ट्र परिवाराच्या वतीने सन्मानीय CMD साहेब श्री ए रॉबर्ट जे रवी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच BSNLEU तर्फे वेज रिविजन ची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यासाठी निवेदन सुद्धा देण्यात आले. CMD साहेब यांनी सांगितले की हया 2024-2025 च्या आर्थिक वर्षात जर BSNL ने थोडा तरी नफा दाखवला तर त्या बेस वर आम्ही BSNL मधील कर्मचारी यांना वेज रिविजन देण्यासाठी सरकारला विनंती करू शकतो.