बीएसएनएलईयू डॉ.बी.आर.आंबेडकर यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करते.
भारतीय संविधानाचे जनक आणि भारताचे एक महान सुपुत्र डॉ.बी.आर.आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त, बीएसएनएलईयू आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करते. डॉ.बी.आर.आंबेडकर यांनी सामाजिक असमानतेविरुद्ध लढण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या जयंतीनिमित्त, बीएसएनएलईयू डॉ.बी.आर.आंबेडकर यांचे आदर्श पुढे नेण्याचा संकल्प करतो.
-पी.अभिमन्यू, जी.एस.