महत्वपुर्ण: पेन्शन अदालत

25-10-22
1 Min Read
By BSNLEU MH
324
WhatsApp Image 2022-10-25 at 4

ज्या केसेस खूप दिवसांपासुन पेंडिंग असतील किंवा CCA ऑफिस अधून दाद मिळत नसेल तर पेन्शन अदालत चा उपयोग सेवानिवृत्त कर्मचारी करू शकतो.

तरी सर्व युनियन प्रतिनिधी यांना विनंती आहे की त्यांनी ही माहिती संबंधित सेवा निवृत्त कर्मचारी पर्यंत पोहचवावी. तक्रार दाखल करण्याची शेवटची तारीख 31.10.2022 ही आहे याची नोंद घ्यावी.