*श्री अपूर्व चंद्रा, सचिव, माहिती आणि प्रसारण, हे दूरसंचार सचिव म्हणून काम पाहतील.*

01-08-23
1 Min Read
By BSNLEU MH
204
*श्री अपूर्व चंद्रा, सचिव, माहिती आणि प्रसारण, हे दूरसंचार सचिव म्हणून काम पाहतील.*   Image

*श्री अपूर्व चंद्रा, सचिव, माहिती आणि प्रसारण, हे दूरसंचार सचिव म्हणून काम पाहतील.*

माहिती आणि प्रसारण (I&B) सचिव, अपूर्व चंद्रा हे दूरसंचार विभागाचे सचिव म्हणून अतिरिक्त पदभार सांभाळतील, असे सरकारने काल जाहीर केले.  दूरसंचार सचिव या पदावर कार्यरत असलेले श्री के. राजारामन यांची आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. *-पी.अभिमन्यू, जीएस.*