महत्वपुर्ण - मार्च 2022 ची पेन्शन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट न दिल्यामुळे

27-04-22
1 Min Read
By BSNLEU MH
245
महत्वपुर्ण - मार्च 2022 ची पेन्शन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट न दिल्यामुळे  Image

 à¤¸à¤°à¥à¤µ जिल्हा सचिव BSNLEU

 à¤•à¥‰à¤®à¥à¤°à¥‡à¤¡,

मार्च 2022 महिन्याच्या ची पेन्शन साठी अजून  250  सेवानिवृत्त कर्मचारी यांनी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट दिले नाही आहेत अशी माहिती CCA ऑफिस ने दिली आहे. अशा निवृत्त कर्मचारी यांनी आज रात्री पर्यंत ती दयावी अन्यथा मार्च व एप्रिल ची पेन्शन मिळणार नाही.

 à¤œà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ PPO मॅन्युअल आहे अशा निवृत्त कर्मचारी यांनी बँकेत किंवा पोस्टात जेथे पेन्शन घेत आहेत तिथे विचारणा करावी.

तरी आपणांस विनंती आहे की ह्या 250 सेवानिवृत्त कर्मचारी यांनी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट पाठवावी व त्यासाठी CCA Maharashtra हे ऑपशन सिलेक्ट करावे. ज्यांनी आधी पाठवले असेल त्यांनी खालील e mail ऍड्रेस वर पुन्हा पाठवावे ही विनंती 🙏

1.ccamhgoa.pension@gmail.com

किंवा

2.cca.mhgoa@gmail.com 

कॉम नागेशकुमार नलावडे परिमंडळ अध्यक्ष, BSNLEU

कॉम गणेश हिंगे परिमंडळ सचिव, BSNLEU

कॉम जॉन वर्गीस CCM सेक्रेटरी

कॉम अमिता नाईक संयोजक WWCC