मुंबई साठी Inspection  Quarters ( IQ) बुकिंग करतांना घेण्याची काळजी.
By

BSNLEU MH

Lorem ips
मुंबई साठी Inspection  Quarters ( IQ) बुकिंग करतांना घेण्याची काळजी. Image


( _BSNLEU च्या वतीने कर्मचारी/सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हितार्थ जारी)_ 


कॉम्रेड सध्या कोविड परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे BSNL चे कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी  कामानिमित्त किंवा इतर कारणामुळे मुंबईत येत आहे. परंतु IQ बुकिंग करताना पुढील काळजी घ्यावी. कारण आता बुकिंग ही फक्त E-Mail द्वारे केली जात आहे.

IQ उपलब्ध असलेली ठिकाण:

 *1. सांताक्रूझ, जुहू रोड* 
(विमानतळ व Circle Office, BKC व अंधेरी/बांद्रा स्टेशन जवळ)

 *2.CTO बिल्डिंग* 
 *3. फाऊंटन बिल्डिंग* 
(छत्रपती शिवाजी टर्मिनस (विक्टोरिया टर्मिनस-मुख्य मुंबई) व चर्चगेट स्टेशन, मंत्रालय जवळ.

 *3. भायखळा* 
( मुंबई सेन्ट्रल, दादर स्टेशन, हाजी अली, महालक्ष्मी मंदिर जवळ)

E mail add:
 proiqmumbai@gmail.com

इ मेल  पाठवतांना खालील माहिती भरणे आवश्यक आहे. इ मेल नेच कॉन्फिर्मशन कळविण्यात येते.

1. स्वतःचे संपूर्ण नाव
2. पदनाम 
3. कार्यरत आहात की सेवानिवृत्त
4. HRMS/Per Number
5. मोबाईल क्रमांक
6. व्यक्तीची संख्या
7. येण्याचे कारण
ऑफिशील/पर्सनल/वैद्यकीय
8. एकूण दिवस (वेळेसहित)

सूचना; कॉन्फिर्मशन जर दोन दिवसांपूर्वी इ मेल ने नाही आले तर खालील दूरध्वनी क्रमांक वर कार्यलयीन वेळेत चौकशी करणे. धन्यवाद

 *Tel: 022-26600116*