बीएसएनएलईयू, तेलंगणा मंडळाची अभिनव कृती.
By

BSNLEU MH

Lorem ips
WhatsApp Image 2022-11-05 at 4

 कॉ.जे.संपथराव, एजीएस, बीएसएनएलईयू आणि मंडळ अध्यक्ष, तेलंगणा परीमंडळ, यांनी संगारेड्डी येथे खासदार श्री राहूल गांधी यांची भेट घेतली दिनांक 03-11-2022. इतर BSNLEU नेत्यांसह आणि BSNL च्या 4G लाँचिंगला होणारा विलंब, वेतन सुधारणा आणि इतर समस्यांबद्दल स्पष्टीकरण दिले.  BSNLEU नेत्यांनी "भारत जोडो यात्रे" मध्ये खासदार श्री राहुल गांधी यांची भेट घेतली.  हे प्रश्न सरकारकडे मांडण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.  या अभिनव कृतीबद्दल CHQ पुन्हा एकदा कॉ.जे. संपतराव, एजीएस आणि तेलंगणा मंडळातील इतर नेत्यांचे अभिनंदन करतो. -पी.अभिमन्यू, जीएस.