बंद पडलेल्या एक्सचेंजेसच्या कॉपर केबल्स पुनर्प्राप्त करणे – BSNLEU ने CMD BSNL ला पत्र लिहिले.

06-12-22
1 Min Read
By BSNLEU MH
390
Non-recovery of the copper cables-1

जवळपास सर्वच सर्कलमध्ये अनेक बीएसएनएल चे टेलिफोन एक्सचेंज बंद करण्यात आले आहेत.  त्याच वेळी, त्या टेलिफोन एक्स्चेंजला जोडणाऱ्या भूमिगत केबल्स परत मिळाल्या नाहीत.  अनेक ठिकाणी असामाजिक तत्वां कडुन लूट होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.  त्यामुळे, BSNLEU ने CMD BSNL यांना पत्र लिहून त्या केबल्सच्या रिकव्हरीची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. -पी.अभिमन्यू, जीएस.