3 रे वेतन रिविजन बाबत
By

BSNLEU MH

Lorem ips
merge_from_ofoct(4)

कोल्हापूर येथे बीएसएनएल एम्प्लॉइज युनियन ऑफिस येथे जिल्ह्याचे  तीनही सन्मानीय खासदार श्री धैर्यशील माने, श्री धनंजय महाडिक,श्री संजय मंडलिक यांना AUAB च्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी बीएसएनएल एम्प्लॉइज युनियन च्या वतीने जिल्हा अध्यक्ष कॉम श्री विजयानंद माने, LCM सचिव कॉम नितिन देशपांडे, माजी सभापती कॉम बापू कांबळे, तसेच BSNLEU चे सक्रिय कार्यकर्ते, NFTE, SNEA, AIBSNLEA, SEWA-BSNLआणि AIGETOA या सर्व युनियन व असोसिएशन चे अध्यक्ष, सचिव, सक्रिय सभासद उपस्थित होते. कॉम संदीप दिवसे, जिल्हा सचिव हे म्हैसूरू येथील विस्तारीत परिमंडळ कार्यकारणी कार्यक्रम मुळे उपस्थित राहू शकले नाही.

कॉम एच ऐन देसाई, कॉम अमोल पाटील,कॉम सूर्यकांत कॉम पाटील,कॉम विवेक कांबळे,कॉम श्रीनिवास,कॉम सुधाकर भिसे, कॉम मुजावर, कॉम उदय सुतार, कॉम सचिन बांगडी,कॉम हेमंत नरुटे, कॉम अशोक कांबळे, कॉम बोगाळे,यांच्यासह सर्वच युनियन चे सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

तसेच हया कार्यक्रमात कॉम अरविंद पाटील, महाप्रबंधक कोल्हापूर हे सुद्धा उपस्थित होते. BSNLEU जिल्हा अध्यक्ष कॉम विजयानंद माने यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 3 rd PRC साठी घेतलेले परिश्रम फलदायी ठरो ही सदिच्छा परिमंडळ च्या वतीने आम्ही व्यक्त करतो व कोल्हापूर कॉम्रेड यांना लाल सलाम ????✊