वेतन वाटाघाटी समितीची बैठक आयोजित करण्यासाठी व्यवस्थापनने अधिसूचना जारी केली.

27-05-22
1 Min Read
By BSNLEU MH
579
13

CHQ ने आधीच कळवले आहे की, वेतन वाटाघाटी समितीची पुढील बैठक 10 जून 2022 रोजी होणार आहे. व्यवस्थापनाने ही बैठक आयोजित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.  BSNLEU कडील वेतन वाटाघाटी समितीच्या सर्व सदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी बैठकीला न चुकता उपस्थित राहावे. 

पी.अभिमन्यू, जीएस.