आज (30.04.2022) रोजी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन निमित्त सकाळी ठीक 11.30 वाजता, परिमंडळ कार्यलयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 1 मे ला रविवार असल्यामुळे.
By

BSNLEU MH

Lorem ips
1_1_11zon

हया कार्यक्रमास प्रशासन च्या वतीने श्री रमाकांत शर्मा, CGM श्री सुरेश नाखले, GM (HR) यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व हुतात्मा स्मारक यांना पुष्पहार घालून वंदन केले. AUAB च्या वतींने कॉम महादेव कोटाबे,CS SNEA, कॉम म्याथिव, CS AIGETOA, कॉम गणेश हिंगे, CS BSNLEU, कॉम सुमती, अध्यक्ष NFTE हे आवर्जुन उपस्थित होते. सर्व वक्त्यांनी ह्या निमित्ताने सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाला शुभेच्छा दिल्या. हया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम दिलीप देवकर, उपाध्यक्ष BSNLEU यांनी सुंदररित्या केले.

कॉम महेश अरकल संयोजक AUAB