*WWCC चे दुसरे कॉन्व्हेंशन कन्याकुमारी येथे पार पडले. एकूण 24 डेलीगेट्स यांनी भाग घेतला.*

11-12-22
1 Min Read
By BSNLEU MH
248
43D43E1F-8BC0-423E-A49E-B564ABB825E4

 

महाराष्ट्रतुन एकूण 24 डेलीगेट्स व संयोजक व परिमंडळ सचिव असे एकूण 26 जणांनी भाग घेतला. सर्व डेलीगेट्स यांनी संपूर्ण कार्यक्रमला हजेरी लावून व दिलेल्या संपूर्ण सूचना चे तंतोतंत पालन करून परिमंडळला संपूर्ण सहकार्य दिले त्यांचे आभार व अभिनंदन.

हया कार्यक्रमातील चर्चा सत्रात महाराष्ट्रच्या वतीने कॉम अमिता नाईक, संयोजक गोवा, कॉम माधुरी पाटील, परिमंडळ संघटनात्मक सचिव, मुंबई व कॉम मंदा मालांमपली, जिल्हा कार्यकारणी सदस्य, पुणे यांनी सहभाग घेतला. 
यांनी कार्यरत महिला कर्मचारी यांचे मुद्दे प्रखरपणे मांडले व कार्यक्रमात महाराष्ट्रची एक वेगळी छाप सोडली. कॉम अमिता नाईक यांची संयुक्त समनव्यक म्हणून राष्ट्रीय पातळीवर सार्थ निवड झाली.

 *हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम नागेशकुमार नलावडे, परिमंडळ अध्यक्ष व कॉम जॉन* *वर्गीस, उप महासचिव यांचे वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन लाभले.* त्यामुळे हे कॉन्व्हेंशन " महिला सशक्तीकरण "  च्या ज्या उदात्त हेतूने घेण्यात आले ते यशस्वी झाले असे आपण सांगू शकतो. हे कॉन्व्हेंशन यशस्वी करण्यासाठी तामिळनाडू व कन्याकुमारी येथील सर्व कॉम्रेड तसेच BSNLEU CHQ चे आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद ????

 *जय महिला शक्ती* 
 *जय WWCC* 
 *जय BSNLEU*