31-01-2020 वर उपलब्ध असलेल्या पोस्टसह जेटीओ LICE आणि इतर LICE (विभागीय परीक्षा) घेण्याची मागणी आहे.

07-06-22
1 Min Read
By BSNLEU MH
352
31-01-2020 वर उपलब्ध असलेल्या पोस्टसह जेटीओ LICE आणि इतर LICE (विभागीय परीक्षा) घेण्याची मागणी आहे. Image

मॅनेजमेंटने 07-08-2022 वर JTO LICE ठेवण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या परीक्षेसाठी 11 परीमंडळेमध्ये  आणि 9 अधिक परीमंडळांमध्ये फक्त काही रिक्त पद आहेत. हयात पूर्णपणे नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांना दुर्लक्ष केले गेले आहे, हयात खासकरुन थेट भर्ती झालेले कर्मचारी सुद्धा आहेत. व्यवस्थापन restructuring च्या नावावर  मोठ्या प्रमाणावर पोस्ट समाप्त करत आहे.  जेटीओ LICE साठी उपलब्ध असलेल्या पोस्टची संख्या तसेच नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी च्या इतर LICE साठी पोस्ट अपमानास्पदपणे कमी करण्यात आले आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, त्याच व्यवस्थापनाने 31-01-2020 प्रमाणे उपलब्ध असलेल्या पोस्ट्स लक्षात घेऊन, JTO ते SDE प्रमोशन देत आहे. तर तेच व्यवस्थापन restructuring करण्याच्या नावावर हजारो पोस्ट नष्ट केल्यानंतर, हेच व्यवस्थापन नॉन-एक्सएकटिव्ह  वर अन्याय करत आहे. हे अगदी-स्पष्ट आहे की व्यवस्थापन सावत्र आईच्या भूमिकेतून काम करत नॉन-एक्सएकटिव्ह वर अन्याय  करीत आहे. या संदर्भात, बीएसएनएलईयुच्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत व्यवस्थापनाने JTO LICE तसेच जे इतर LICE  इत्यादीसारख्या नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी साठी 31-01-2020 रोजी उपलब्ध असलेल्या पोस्ट वर परीक्षा असल्या पाहिजे. 

-पी.अभिमन्यू, जीएस.