*सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले 31-03-2022 पर्यंत पेड करावी.*
By

BSNLEU MH

Lorem ips
C1EE1F48-A129-475E-AC48-EFB869044E60

 सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची एक महत्त्वाची तक्रार म्हणजे त्यांची मार्च 2019 पासूनची वैद्यकीय बिले यांचे भूगतान पूर्ण न होणे.  BSNLEU आणि AIBDPA दोघेही सक्रियपणे हा मुद्दा उचलत आहेत.  BSNLEU ने CMD BSNL ला अनेक पत्रे लिहिली आहेत आणि CMD BSNL सोबत विविध प्रसंगी चर्चा केली आहे.  आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की, कॉर्पोरेट कार्यालयाने 31.03.2022 पर्यंत सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची वैद्यकीय बिले निकाली काढण्यासाठी परीमंडळांना निधी दिला आहे.  आम्हाला आशा आहे की व्यवस्थापन यापुढेही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांचे  लवकरात लवकर पेमेंट करेल.  BSNLEU सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते, ज्यांना वैद्यकीय बिले न मिळाल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे.  या प्रकरणावरील कॉर्पोरेट कार्यालयाचे पत्र सोबत आहे. 
*-पी.अभिमन्यू, जीएस.*