BSNLEU MH
कॉम्रेड सुचिता संतोष पाटणकर, मुंबई यांची WWCC च्या संयोजक पदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
BSNL महाराष्ट्रातील कार्यरत महिला कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या अग्रेसर राहतील अशी सदिच्छा व्यक्त करतो व मनःपूर्वक अभिनंदन !