आज BSNLEU टीम तर्फे माननीय मुख्य महाप्रभधक श्री रोहित शर्मा व इतर वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना नुतन वर्ष निमित्त शुभेच्छा दिल्या. आज विशेष म्हणजे पुष्पगुच्छ च्या ऐवजी वडाचे झाड भेट म्हणून देण्यात आले

02-01-23
1 Min Read
By BSNLEU MH
222
6E83E268-B19B-48EE-ACE3-21AD27E13A83