*कॉम्रेड 27.08.2023 रोजी टेलिकॉम टेक्निशियन ची परीक्षा मुंबईत पार पडणार आहे.

19-07-23
1 Min Read
By BSNLEU MH
186
TT training letter-1(44106886904578)

*कॉम्रेड 27.08.2023 रोजी टेलिकॉम टेक्निशियन ची परीक्षा मुंबईत पार पडणार आहे. ही परीक्षा प्रथमच ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. त्यामुळे परीक्षेला बसणाऱ्या संबंधित कर्मचारी ला प्रात्यक्षिक ट्रेइनिंग (Mock Training) देण्यासाठी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. सोबत पत्राची कॉपी जोडत आहे. जिल्हा सचिव यांनी विशेष लक्ष देऊन सर्वाना ट्रेइनिंग ला पाठवावे जेणेकरून परीक्षा देताना परीक्षार्थींना ऑनलाईन पद्धतीचा त्रास होणार नाही.*