*मणिपूरमध्ये महिलांची नग्न परेड आणि लैंगिक अत्याचार - सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कारवाई करण्यास सांगितले.*
By

BSNLEU MH

Lorem ips
*मणिपूरमध्ये महिलांची नग्न परेड आणि लैंगिक अत्याचार - सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कारवाई करण्यास सांगितले.* Image

*मणिपूरमध्ये महिलांची नग्न परेड आणि लैंगिक अत्याचार - सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कारवाई करण्यास सांगितले.*

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने काल 20-07-2023 रोजी, मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न परेड आणि लैंगिक अत्याचाराची व्हिडिओ क्लिप पाहून तीव्र संताप व्यक्त केला.  सुप्रीम कोर्टाने अॅटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल यांनाही कोर्टात बोलावले आणि त्यांना सांगितले की, मणिपूरमध्ये जे घडत आहे ते *"संवैधानिक आणि मानवी हक्कांचे सर्वात मोठे उल्लंघन" आहे.* सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, केंद्र सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ दिला आहे आणि केंद्र सरकार मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरल्यास सर्वोच्च न्यायालय स्वतः कारवाई करेल. *-पी.अभिमन्यू, जीएस.*