श्री संतोष कोकाटे जी DGM-TR यांनी नुकताच महाराष्ट्र AIBSNLEA असोसिएशन च्या परिमंडळ सचिव पदाचा पदभार नुकताच स्वीकारला आहे.
By

BSNLEU MH

Lorem ips
IMG-20230725-WA0069

श्री संतोष कोकाटे जी DGM-TR यांनी नुकताच महाराष्ट्र AIBSNLEA असोसिएशन च्या परिमंडळ सचिव पदाचा पदभार नुकताच स्वीकारला आहे. आज BSNLEU परिवार तर्फे श्री संतोष कोकाटे जी यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील कारकीर्द साठी शुभेच्छा देण्यात आल्या. श्री कोकाटे जी नेहमीच कर्मचारी वर्गाला सर्वप्रकारची भरघोस मदत करत असतात व प्रोत्साहन देत असतात.