*डॉ. कल्याण सागर निप्पानी, संचालक (HR), BSNL म्हणून निवड.*

26-07-23
1 Min Read
By BSNLEU MH
104
*डॉ. कल्याण सागर निप्पानी, संचालक (HR), BSNL म्हणून निवड.* Image

*डॉ. कल्याण सागर निप्पानी, संचालक (HR), BSNL म्हणून निवड.*

 सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ (PESB) ने BSNL च्या संचालक (HR) निवडीसाठी आपल्या बैठकीचे इतिवृत्त जारी केले आहेत.  इतिवृत्तानुसार, 25.07.2023 रोजी PESB ची बैठक काल, BSNL संचालक (HR) या पदासाठी अर्जदारांच्या मुलाखतीसाठी झाली.  इतिवृत्तात असे म्हटले आहे की, डॉ. कल्याण सागर निप्पानी यांची बीएसएनएलचे संचालक (एचआर) म्हणून निवड झाली आहे. *-पी.अभिमन्यू, जीएस.*