*आभार व अभिनंदन*
By

BSNLEU MH

Lorem ips
*आभार व अभिनंदन* Image

*आभार व अभिनंदन*

*BSNLEU CHQ च्या आदेशाप्रमाणे आज BSNLEU व WWCC महाराष्ट्रच्या वतीने मणिपूर मधील महिलांच्या बाबतीत झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले त्याला संपूर्ण महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला. आजचा कार्यक्रम अंत्यत महत्वपुर्ण होता. महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस असून सुद्धा सर्वानी कार्यक्रम पार पाडले. कल्याण येथे ऑफिस मध्ये पाऊस असून सुद्धा कॉम बसते यांची टीम मागे हटली नाही. गोवा कॉम्रेड यांनी पणजी सहित अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतले तसेच पुण्यात चिंचवड येथेही कार्यक्रम झाला  त्यांचे विशेष अभिनंदन. बीड च्या कार्यक्रम मध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर यांनी सुद्धा उत्साहाने सहभाग घेतला. काही ठिकाणी AIBDPA च्या कार्यकर्त्यांनी आवर्जून हजेरी लावली. खालील जिल्ह्यातील सर्व BSNLEU व WWCC कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते.

1. नाशिक

2. कल्याण

3. नागपुर.

4. नांदेड.

5. अकोला.

6. येवतमाळ.

7. बीड.

8. सोलापूर

9. चंद्रपूर

10. जळगांव

11. अहमदनगर

12. धुळे CN TX

13. रायगड

14. वर्धा.        15. टेलिकॉम फॅक्टरी       मुंबई16. सांगली17.   अमरावती18.   औरंगाबाद 19. सर्कल ऑफिस मुंबई20. पुणे21. सातारा22. लातूर23. पुणे-चिंचवड24. गोवा-मडगाव(इतर ठिकाणे)25. रत्नागिरी