श्री एम.व्ही. सत्यनारायण, माननीय खासदार (लोकसभा), विशाखापट्टणम मतदारसंघ, माननीय दळणवळण मंत्र्यांना पत्र लिहून, 3rdPay पुनरावृत्ती / वेतन पुनरावृत्तीवर अनुकूल कारवाई करण्याची विनंती केली.

23-06-22
1 Min Read
By BSNLEU MH
242
3

AUAB च्या आवाहनानुसार, माननीय खासदार आणि माननीय मंत्र्यांना निवेदने सादर केली जात आहेत, ज्यामध्ये 3rdPay पुनरावृत्ती / वेतन पुनरावृत्ती सेटलमेंटची मागणी केली जात आहे.  या अनुषंगाने, AUAB, विशाखापट्टणम यांनी श्री एम. व्ही. व्ही. सत्यनारायण, माननीय संसद सद्स्य यांना निवेदन सादर केले आहे.  AUAB च्या प्रतिनिधि दिलेल्या निवेदन च्या आधारित, श्री एम.व्ही.व्ही सत्यनारायण, माननीय खासदार यांनी श्री अश्विनी वैष्णव, माननीय दळणवळण मंत्री यांना सखोल पत्र लिहिले आहे आणि एक्सएकटिव्ह आणि नॉन एक्सएकटिव्ह यांना 3री वेतन पुनरावृत्ती / वेतन सुधारणा लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी अनुकूल कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.  BSNLEU चे CHQ, नवी दिल्ली श्री एम.व्ही. व्ही. सत्यनारायण, माननीय संसद सद्स्य यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करते.   तसेच विशाखापट्टणमच्या AUAB नेत्यांचे अभिनंदन करते.  पत्राची प्रत सोबत माहिती साठी जोडली आहे.

पी.अभिमन्यू, जीएस.