महत्वपुर्ण माहिती :   *Know Your Pensioner*   *आपल्या पेन्शनधारक यांना जाणा.* 

06-01-23
1 Min Read
By BSNLEU MH
205
E060ABEA-ACB6-4CDE-992F-45B5A9DA265A

महत्वपुर्ण माहिती : 

 *Know Your Pensioner* 
 *आपल्या पेन्शनधारक यांना जाणा.* 

कॉम्रेड वरील विषयानुसार CCA ऑफीस (DoT) यांनी सोबत जोडलेला फॉर्म भरून देणे आहे. *नोट: हा फॉर्म (KYP) VRS-19 व एप्रिल- 2019 नंतर सेवानिवृत्त होऊन संपन्न मध्ये EPPO जारी झालेल्या पेन्शन किंवा कौटुंबिक पेन्शन धारक यांचासाठी नाही आहे हे लक्षात घ्यावे.* 

जे कर्मचारी एप्रिल 2019 व त्या आधी सेवानिवृत्त झाले आहेत किंवा कौटुंबिक पेन्शन घेत असतील (जे संपन्न च्या EPPO मध्ये नव्हते)  अशा सर्व पेन्शनधारक यांनी हा फॉर्म संपूर्ण कॉलम सहित भरून खालील पत्त्यावर पाठवणे गरजेचे आहे. लिहण्यापूर्वी अर्ज सर्वप्रथम वाचून घ्या. पेन्शन व कौटुंबिक पेन्शन साठी वेगळे कॉलम आहेत. (पोस्ट पाकिटावर KYP अर्ज असे ठळकपणे लिहा.)

Accounts Officer (Pension)
O/o Controller of Communication Accounts, MH & Goa,
3rd floor, D Wing, BSNL Administrative Building, Juhu Road, Santacruz (West), Mumbai - 400 054.

धन्यवाद, आपले नम्र

कॉम नागेशकुमार नलावडे
परिमंडळ अध्यक्ष

कॉम गणेश हिंगे
परिमंडळ सचिव

कॉम जॉन वर्गीस
उप महासचिव CHQ

कॉम अमिता नाईक
संयुक्त संयोजक WWCC

कॉम सुचित्रा पाटणकर
संयोजक WWCC

कॉम रमेश घाडीगांवकर
परिमंडळ सचिव AIBDPA

कॉम युसूफ हुसेन
महासचिव CCWF