आज BSNLEU परिमंडळ व मुंबई जिल्हा च्या वतीने जबलपूर BSNLEU टीम जी पर्यटन निमित्त मुंबईत आले होते त्यांचे आज पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व कर्मचारी यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. 
By

BSNLEU MH

Lorem ips
DBF01EAC-3630-4020-B373-CB5B0A705B9B

आज BSNLEU परिमंडळ व मुंबई जिल्हा च्या वतीने जबलपूर BSNLEU टीम जी पर्यटन निमित्त मुंबईत आले होते त्यांचे आज पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व कर्मचारी यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. 

कॉम लखन पटेल, परिमंडळ सहायक सचिव व जिल्हा अध्यक्ष, कॉम राघवेंद्र अर्जेनिया, जिल्हा सचिव, कॉम संतोष सैनी, सहायक जिल्हा सचिव, कॉम मार्टिन मासिह, शाखा सचिव आणि कॉम शैलेश शुक्ला यांनी सुद्धा महाराष्ट्र टीम च्या वतीने केलेल्या स्वागता बद्दल आभार व्यक्त करण्यात आले.