*(स्मरण पत्र)
By

BSNLEU MH

Lorem ips
29FDE4F5-CA44-4885-A7A3-C19A45C02E85

*(स्मरण पत्र) कृपया सर्व नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांनी वार्षिक संपत्ती विवरण -2022 (Statement of Annual Return of Immovable Property) हे ERP - ESS च्या माध्यमातून भरायचे आहे व त्याची प्रिंट संबंधित सेकशन ला 31.01.2023 पूर्वी सबमिट करणे आवश्यक आहे. अजूनही महाराष्ट्रतुन 2000 पेक्षा अधिक कर्मचारी व अधिकारी यांनी संपत्ती विवरण भरलेलं नाही आहे. जिल्हा सचिव यांना विनंती आहे की त्यांनी कर्मचारी यांचे विवरण भरून घेण्यास मदत करावी*