BSNLEU MH
**
प्रिय कॉम्रेड,
AUAB ने दिलेल्या कॉल प्रमाणे दिनांक 21.06.2022 रोजी धरणे आंदोलन उस्फुर्त व यशस्वी पणे करणे आहे.
AUAB च्या सर्व घटक पक्षांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे ही विनंती .
कॉ रंजन दाणी चेरमअन
कॉ गणेश हिंगे संयोजक