*कामगार क्षेत्रातील दोन दिग्गज नेते यांची सदिच्छा भेट* 
By

BSNLEU MH

Lorem ips
D3CF742B-085E-4449-A914-3E593297C547


 
कॉम वी ए एन नमबुदरी, संस्थापक महासचिव BSNLEU व अध्यक्ष AIBDPA यांनी आदरणीय खासदार श्री अरविंद सावंत, अध्यक्ष भारतीय कामगार सेना व MTNL कामगार संघ यांची आज संध्याकाळी 6 वाजता शिवसेना भवन , दादर येथे सदिच्छा भेट घेतली व कामगार क्षेत्रातील घडामोडी वर सखोल चर्चा केली. संघटनेच्या वतीने आदरणीय श्री अरविंद सावंत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. 

हया भेटीच्या दरम्यान त्यांच्या पत्नी श्रीमती पंकजाम नमबुदरी व कॉम युसूफ हुसेन, महासचिव CCWF व BSNLEU मुंबई जिल्हा अध्यक्ष हे हया भेटीदरम्यान विशेष उपस्थित होते. ही भेट घडवून आणण्यासाठी BSNLEU चे जेष्ठ नेते व शिवसेना बारामती लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख  कॉम सत्यवान उभे यांनी विशेष प्रयत्न केले त्यांचे परिमंडळ च्या वतीने मनःपूर्वक आभार .