लैगिंक उत्तपीडन बाबतीत सूचना फलक कार्यलयात लावण्या बाबत

22-01-23
1 Min Read
By BSNLEU MH
137
लैगिंक उत्तपीडन बाबतीत सूचना फलक कार्यलयात लावण्या बाबत Image

*कॉम्रेड,* 

 *लैगिंक उत्तपीडन बाबतीत सूचना फलक कार्यलयात लावण्या बाबत काही ठराविक सूचना कॉर्पोरेट ऑफिस ने जारी केल्या आहेत. संबंधित पदाधिकारी व WWCC सद्स्य यांनी त्या जिल्ह्यात तंतोतंत पालन करण्यासाठी प्रयत्न करावेत.*