आज SNEA नाशिकच्या वतीने आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत नव्याने SNEA CHQ मध्ये बिनविरोध निवड झालेले SNEA चे CHQ अध्यक्ष कॉम.मनीष समधिया आणि SNEA चे महासचिव कॉम.महादेवजी अडसूळ यांचे BSNLEU नाशिकच्या वतीने जिल्हा सचिव श्री अनीलजी पाटील व अध्यक्ष श्री राजेंद्र लहाने यांच्या हस्ते पुष्गुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या