मनःपूर्वक अभिनंदन*

23-01-23
1 Min Read
By BSNLEU MH
214
मनःपूर्वक अभिनंदन*  Image

 

 *AIBDPA चे दुसरे परिमंडळ अधिवेशन परिमंडळ कार्यलय, Circle Office मुंबईत* *उत्साहाने पार पडले. नूतन कार्यकारणीची निवड बिनविरोध झाली व हया साठी आपले जेष्ठ नेते कॉम* *नागेशकुमार नलावडे यांनी महत्वपुर्ण भूमिका निभावली.* 

 *हे अधिवेशन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कॉम रमेश घाडीगांवकर, सचिव AUBDPA व कॉम यशवंत* *केकरे, जिल्हा सचिव BSNLEU यांनी मोलाची मदत केली. त्यांचा सोबत कॉम  सोवोनी, कॉम रवी बाविस्कर, कॉम युसूफ हुसेन, कॉम* *अविनाश लोंढे, कॉम जगन्नाथ परब, कॉम संजय पाटील, कॉम सुभाष पांडे, कॉम दिलीप देवकर, कॉम महेश अरकल, कॉम* *चांदेरकर,कॉम काशीद, कॉम सावंत, कॉम प्रफुल पेंडूरकर, कॉम प्रकाश राणे, कॉम दत्तात्रय राणे, कॉम* *पेडणेकर, कॉम अजित पगारे, कॉम आयुब खान, तसेच महिला कॉम्रेड साधना मॅडम, कोळी मॅडम, भोईर मॅडम, आंबेरकर मॅडम,* *कोंडविलकर मॅडम व इतर सर्वानी बहुमूल्य साथ दिली. सर्वांचे आभार व अभिनंदन*