कॉम्रेड कामगार वर्गाचे कंत्राटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ याने माननीय मुख्यमंत्री यांना पत्र लिहून आपली नाराजगी व्यक्त केली होती. तसेच विविध माध्यमातून आपण व इतर वर्ग आपली नाराजगी दाखवत होता. जनमानसात असलेल्या असंतोषची दखल घेत विद्यमान सरकारने हा निर्णय रद्द केला आहे. समस्त कामगार विश्वाकडून आम्ही सरकारचे आभार मानतो.
By

BSNLEU MH

Lorem ips
कंत्राटी पद्धतीने कामगार भरती-1(288296931273095)