CTO IQ परत DoT ला देण्यासाठी हालचाली सुरू होत्या. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना IQ मिळणे दुरापास्त होणार होते. म्हणून हा विषय युनियन ने घेतला होता.
By

BSNLEU MH

Lorem ips
merge_from_ofoct(3)

कॉम्रेड,

 CTO IQ परत DoT ला देण्यासाठी हालचाली सुरू होत्या. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना IQ मिळणे दुरापास्त होणार होते. म्हणून हा विषय युनियन ने घेतला होता. महाराष्ट्र प्रशासनने सुद्धा हया IQ BSNL कडे राहाव्यात त्यासाठी DOT कडे पत्रव्यवहार केला आहे आणि त्याची माहिती आपल्या संघटनेला दिली आहे.