*07.02.2023 रोजी लंच अवर निदर्शने, संयुक्त मोर्चाद्वारे - अधिसूचना जारी.* 
By

BSNLEU MH

Lorem ips
BC2EF35F-8A0C-4042-AF43-F6F35A42CD4C

 BSNL च्या नॉन-एक्झिक्युटिव्ह युनियन्स आणि असोसिएशनच्या संयुक्त मोर्चाने कर्मचाऱ्यांना 07.02.2023 रोजी दुपारच्या जेवणाच्या वेळी निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे:-
 
 (1) वेतन सुधारणेचा तात्काळ तोडगा.

 (2) नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारीसाठी नवीन पदोन्नती धोरणाची अंमलबजावणी (New Promotion Policy).

 (३) अधिक विलंब न करता BSNL च्या 4G आणि 5G सेवा सुरू करणे.
 
 07.02.2023 रोजी लंच अवर निदर्शने आयोजित करण्यासाठी संयुक्त मंचाने ठरवले आहे. आज, सीएमडी बीएसएनएल आणि सचिव, दूरसंचार यांना अधिसूचना जारी केली आहे.

 -पी.अभिमन्यू, जीएस.