सत्कार कार्यक्रम
By

BSNLEU MH

Lorem ips
2

आज BSNLEU, मुंबई च्या वतीने कॉम जॉन वर्गीस, उप महासचिव यांचा मुंबईत प्रथम दौरा निमित्त येत असल्यामुळे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रम चे अध्यक्ष म्हणून कॉम युसूफ हुसेन, जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते. हया कार्यक्रमास कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव, कॉम कौतिक बसते, जिल्हा सचिव कल्याण, कॉम बाळकृष्ण कासार व कॉम माधुरी पाटील परिमंडळ संघटनात्मक सचिव, कॉम राजेश श्रीवास्तव, जिल्हा सचिव, CN TX मुंबई यांनी आवर्जुन उपस्थित राहून कॉम जॉन वर्गीस यांचे अभिनंदन केले. या सत्कारला उत्तर देतांना कॉम वर्गीस यांनी आभार व्यक्त केले व 3 रे wage revision बद्दल अधिक माहिती देत पुढील काळात होणाऱ्या संघर्षाची पार्श्वभूमी सुद्धा सांगितली. कॉम यशवंत केकरे, जिल्हा सचिव मुंबई व त्यांच्या सर्व सहकारी कॉम्रेड ने ह्या कार्यक्रमचे योग्य नियोजन केले व उपस्थित सहकारी यांचे आभार व्यक्त केले.

BSNLEU जिंदाबाद✊कामगार एकता जिंदाबाद ✊