*सन्मानीय परिमंडळ अध्यक्ष कॉम नागेशकुमार नलावडेजी यांनी केलेल्या आवाहन नुसार महाराष्ट्रातील BSNL कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी " चलो दिल्ली " च्या आंदोलनला मोठया प्रमाणात आर्थिक मदत केली त्याबद्दल महाराष्ट्र परिमंडळ तर्फे सर्वांचे आभार.
By

BSNLEU MH

Lorem ips
IMG-20230801-WA0091

*सन्मानीय परिमंडळ अध्यक्ष कॉम नागेशकुमार नलावडेजी यांनी केलेल्या आवाहन नुसार महाराष्ट्रातील BSNL कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी " चलो दिल्ली " च्या आंदोलनला    मोठया प्रमाणात आर्थिक मदत केली त्याबद्दल महाराष्ट्र परिमंडळ तर्फे सर्वांचे आभार.

*कॉम नलावडेजी यांनी वेळोवेळी आर्थिक नियोजन करण्याच्या सूचना देत आज जमलेली रक्कम भविष्यात होणाऱ्या संघटित कामगार संघर्षां साठी खर्च केले जाईल असे सुतोवाच केले आहे.*