*महत्वपुर्ण : संघटनात्मक* 

23-02-23
1 Min Read
By BSNLEU MH
272
*महत्वपुर्ण : संघटनात्मक*  Image

*महत्वपुर्ण : संघटनात्मक* 

 *कॉम्रेड,* 

 *देशातील मजदूर/कामगार - किसान यांना एकत्र घेऊन देशव्यापी रॅली तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली  येथे 05.04. 2023 रोजी होत आहे. हया निमित्ताने BSNLEU + AIBDPA + CCWF यांनी संयुक्त विद्यमाने* *उदया दिनांक 24.02.2023 रोजी देशव्यापी भोजन अवकाशात निदर्शने करण्याचे ठरले आहे.* 

 *आपणांस विनंती करण्यात येते की सचिव AIBDPA व CCWF कार्यकर्ते यांचा शी समनव्य साधून उदया चा* *कार्यक्रम यशस्वी करावा व याचे फोटो ग्रुप वर share करावेत.*

कॉम नागेशकुमार नलावडे
परिमंडळ अध्यक्ष

कॉम गणेश हिंगे
परिमंडळ सचिव

कॉम जॉन वर्गीस
उप महासचिव CHQ

कॉम अमिता नाईक
संयुक्त संयोजक WWCC

कॉम सुचित्रा पाटणकर
संयोजक WWCC

कॉम युसूफ जकाती
परिमंडळ सचिव AIBDPA

कॉम युसूफ हुसेन
महासचिव CCWF