कॉम्रेड जिल्हा सचिव व सद्स्य यांनी दिलेल्या माहितीनुसार आज एक विस्तृत पत्र CGM साहेब यांना देण्यात आले. हया पत्रात ऑनलाईन हजेरी बाबत एक विशेष अभियान सुरू करून सोबत मराठी भाषेत माहिती दयावी ही विनंती परिमंडळ च्या वतीने करण्यात आली.

27-02-23
1 Min Read
By BSNLEU MH
379
WhatsApp Image 2023-02-26 at 13