*दरवर्षी, BSNLEU कडून 08 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. CHQ ने आधीच कळवले* *आहे की, यावर्षीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन केंद्र सरकार, राज्य सरकार, बँक, LIC इत्यादींच्या कार्यरत महिला समन्वय समित्यांसोबत* *योग्य पद्धतीने साजरा केला जावा. जिथे असा संयुक्त कार्यक्रम शक्य नसेल तिथे BSNLEU च्या परीमंडळ* *आणि जिल्हा संघटनांनी BSNL वर्किंग वुमन समन्वय समिती (BSNLwwcc) सोबत चर्चासत्र, विशेष सभा इत्यादी* **कार्यक्रम आयोजित करावेत.*