BSNLEU MH
*आपले लाडके व सर्वोच्च नेते कॉम नागेशकुमार नलावडे यांचा सूचनेनुसार सर्व महिला कॉम्रेड यांनी फेसबुक आज संध्याकाळी 8.30 वाजता फेसबुक लाईव्ह मध्ये* *सहभाग घेऊन इतर महिला कर्मचारी किंवा इतर क्षेत्रातील कार्यरत महिला यांना सुद्धा सहभागी करून घ्यावे*