*अमरावती जिल्हा अधिवेशन*

11-03-23
1 Min Read
By BSNLEU MH
139
*अमरावती जिल्हा अधिवेशन* Image

आज दिनांक 11.03.2023 रोजी  BSNLEU अमरावती जिल्ह्याचे अधिवेशन उत्साहात पार पडले. जिल्हा अध्यक्ष, कॉम सुभाष तटे, जिल्हा सचिव, कॉम विनोद मेश्राम व कॉम रवी जिकर, खजिनदार यांची अनुक्रमे एकमताने निवड करण्यात आली.

हया अधिवेशनाला परिमंडळ च्या वतीने कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव, कॉम एम आय जकाती, परिमंडळ सचिव AIBDPA, कॉम युसूफ हुसेन, महासचिव CCWF तसेच BSNLEU चे वरीष्ठ पदाधिकारी कॉम पंचम गायकवाड, जिल्हा अध्यक्ष BSNLEU व जिल्हा सचिव AIBDPA व जिल्हा सचिव, भंडारा कॉम फंदे AIBDPA, कॉम शिल्पा तिवारी, जिल्हा सचिव अकोला, कॉम ओमप्रकाश दुबे, अध्यक्ष अकोला व टीम ,  कॉम एच आर खान, कॉम देशमुख, कॉम कुलकर्णी व इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. सर्वानी नवनिर्वाचित सद्स्य यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम शमीम, कॉम मेश्राम व त्यांच्या टीम ने विशेष मेहनत घेतली.

कामगार एकता जिंदाबाद

BSNLEU जिंदाबाद