भारताच्या स्वातंत्र्य दिनच्या अमृतमहोत्सवी वर्ष निमित्त स्टडी क्लास

07-07-22
1 Min Read
By BSNLEU MH
234
C1420874-42AE-4CCE-8C82-32DBC4160D19

 

दिनांक 6 व 7 जुलै रोजी K G बोस भवन, नवी दिल्ली येथे   " भारताचा स्वतंत्र लढा व कामगार वर्गाचा सहभाग  " ह्या विषयावर BSNLEU CHQ च्या वतीने हिंदी भाषिक राज्यातील 60 तरुण कॉम्रेड यांचा स्टडी क्लास घेण्यात आला. हया कार्यक्रमाला CITU चे वरिष्ठ नेते कॉम काश्मिरी सिंह ठाकूर, कॉम के हेमलता, अध्यक्ष CITU व कॉम अशोक ढवळे, भारतीय किसान सभा यांनी हजेरी लावून सर्वांचे यथोचित मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र परिमंडळतुन खालील कॉम्रेड यांनी ह्या कार्यक्रमात सहभाग घेतला. 

1. John Vergees, DGS

2. Ganesh Hinge, CS

3. Sandeep Gulunjkar ACS Pune

4. Chandrakant Ghaste, COS, Goa Margaon

5. Sandeep Divase, DS Kolhapur

6.Rajendra Lahane, Dist President Nashik

7.Suresh Kayte, ACS Nagpur

8.Ravi Patil, ACS Aurangabad

9. Raju ChoudharyTreasurer MH Circle

10. Mahesh ArkalADS, CO Mumbai