*भंडारा जिल्हा अधिवेशन*
By

BSNLEU MH

Lorem ips
*भंडारा जिल्हा अधिवेशन* Image

आज दिनांक 08.03.2023 रोजी  BSNLEU भंडारा जिल्ह्याचे अधिवेशन उत्साहात पार पडले. कॉम पी के माहुले, जिल्हा अध्यक्ष, कॉम योगेश्वर बोकडे, जिल्हा सचिव व कॉम पी एस भालेकर, खजिनदार यांची अनुक्रमे एकमताने निवड करण्यात आली.

हया अधिवेशनाला परिमंडळ च्या वतीने कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव, कॉम एम आय जकाती, परिमंडळ सचिव AIBDPA, कॉम युसूफ हुसेन, महासचिव CCWF तसेच BSNLEU चे वरीष्ठ पदाधिकारी कॉम बाबूलाल कोल्हे, जिल्हा सचिव, चंद्रपूर व AIBDPA चे जिल्हा सचिव कॉम फंदे व  NFTE भंडारा चे जिल्हा सचिव कॉम प्रमोद माटे व इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. सर्वानी नवनिर्वाचित सद्स्य यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम लांजेवार , कॉम नरेश कुंभारे व  सचिव CCWF कॉम तुमसरे व त्यांच्या टीम ने विशेष मेहनत घेतली.

कामगार एकता जिंदाबाद

BSNLEU जिंदाबाद