*वर्धा जिल्हा अधिवेशन*
By

BSNLEU MH

Lorem ips
*वर्धा जिल्हा अधिवेशन* Image

आज दिनांक 10.03.2023 रोजी  BSNLEU वर्धा जिल्ह्याचे अधिवेशन उत्साहात पार पडले. कॉम अख्तर पठाण, जिल्हा अध्यक्ष, कॉम इफ्तेकार शेख, जिल्हा सचिव व कॉम रमेश खुडसिंगे, खजिनदार यांची अनुक्रमे एकमताने निवड करण्यात आली.

हया अधिवेशनाला परिमंडळ च्या वतीने कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव, कॉम एम आय जकाती, परिमंडळ सचिव AIBDPA, कॉम युसूफ हुसेन, महासचिव CCWF तसेच BSNLEU चे वरीष्ठ पदाधिकारी कॉम पंचम गायकवाड, जिल्हा अध्यक्ष BSNLEU व जिल्हा सचिव AIBDPA व जिल्हा सचिव, भंडारा कॉम फंदे AIBDPA व कॉम आर वी इटनकर NFTE, कॉम बनसोड,SEWA कॉम बुटे, SNEA वर्धा चे जिल्हा सचिव व इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. सर्वानी नवनिर्वाचित सद्स्य यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम पलेरिया , कॉम कुईटे व  श्रीमती भगत व त्यांच्या टीम ने विशेष मेहनत घेतली.

कामगार एकता जिंदाबाद

BSNLEU जिंदाबाद