*बीड जिल्हा अधिवेशन*

05-03-23
1 Min Read
By BSNLEU MH
333
IMG-20230305-WA0036

आज दिनांक 05.03.2023 रोजी परळी वैजनाथ येथे BSNLEU बीड जिल्ह्याचे अधिवेशन उत्साहात पार पडले. कॉम डी के नवले, जिल्हा अध्यक्ष, कॉम अनिल विश्वाद, जिल्हा सचिव व कॉम वाय बी ढेपे यांची अनुक्रमे एकमताने निवड करण्यात आली.

हया अधिवेशनाला परिमंडळ च्या वतीने कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव, कॉम निलेश काळे, सहायक परिमंडळ सचिव, कॉम एम आय जकाती, परिमंडळ सचिव AIBDPA, कॉम युसूफ हुसेन, महासचिव CCWF तसेच BSNLEU चे वरीष्ठ पदाधिकारी कॉम लालू कोंडाळवडे, कॉम एस बी सुर्यवंशी, कॉम रवी कंधारकर, कॉम वानखेडे, कॉम पाखरे, कॉम मुंडे, कॉम कापसे व इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. सर्वानी नवनिर्वाचित सद्स्य यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम भास्कर लाड, जिल्हा सचिव CCWF व त्यांच्या टीम ने विशेष मेहनत घेतली.

कामगार एकता जिंदाबाद

BSNLEU जिंदाबाद