*येवतमाळ जिल्हा अधिवेशन*

10-03-23
1 Min Read
By BSNLEU MH
244
IMG-20230310-WA0142

आज दिनांक 10.03.2023 रोजी  BSNLEU येवतमाळ जिल्ह्याचे अधिवेशन उत्साहात पार पडले. कॉम सलाम, जिल्हा अध्यक्ष, कॉम कवीश डोळसकर, जिल्हा सचिव, कॉम अजय दामले, सहायक सचिव व कॉम विष्णू अंकटवार, खजिनदार यांची अनुक्रमे एकमताने निवड करण्यात आली.

हया अधिवेशनाला परिमंडळ च्या वतीने कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव, कॉम एम आय जकाती, परिमंडळ सचिव AIBDPA, कॉम युसूफ हुसेन, महासचिव CCWF तसेच BSNLEU चे वरीष्ठ पदाधिकारी कॉम पंचम गायकवाड, जिल्हा अध्यक्ष BSNLEU व जिल्हा सचिव AIBDPA व जिल्हा सचिव, भंडारा कॉम फंदे AIBDPA व इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. सर्वानी नवनिर्वाचित सद्स्य यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम अजय दामले व त्यांच्या टीम ने विशेष मेहनत घेतली.

कामगार एकता जिंदाबाद

BSNLEU जिंदाबाद