*महत्वपुर्ण: मेडिकल बिले सेवानिवृत्त कर्मचारी*
By

BSNLEU MH

Lorem ips
*महत्वपुर्ण: मेडिकल बिले सेवानिवृत्त कर्मचारी*     Image

*महत्वपुर्ण: मेडिकल बिले सेवानिवृत्त कर्मचारी*

 *BSNLEU व AIBDPA च्या सतत च्या दबावामुळे परिमंडळ प्रशासन ने सुस्पष्ट आदेश दिले आहेत. तरी जिल्हा सचिव यांनी विशेष लक्ष देऊन मेडिकल बिले सेटल करावीत ही विनंती*