*केरळच्या 11 कर्मचाऱ्यांना SDE(OL) / AD(OL)- मध्ये पदोन्नती साठी मागणी, GS BSNLEU ने GM(Pers.) यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा केली.*

17-03-23
1 Min Read
By BSNLEU MH
111
*केरळच्या 11 कर्मचाऱ्यांना SDE(OL) / AD(OL)- मध्ये पदोन्नती साठी मागणी, GS BSNLEU ने GM(Pers.) यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा केली.* Image

 केरळ परिमंडळ ने BSNL कॉर्पोरेट ऑफिसला पत्र लिहून 11 कर्मचाऱ्यांना AD(OL) / SDE(OL) म्हणून पदोन्नती देण्याची परवानगी मागितली आहे.  हे सर्व 11 कर्मचारी यापूर्वीच LICE उत्तीर्ण झाले आहेत.  BSNLEU च्या CHQ ने आधीच GM(pers.) ला पत्र लिहिले आहे आणि या मुद्द्यावर चर्चा देखील केली आहे.  आज कॉ.पी.अभिमन्यू, जीएस, पुन्हा एकदा श्री एस.एन.  गुप्ता, GM(Pers.) यांचाशी चर्चा केली आणि या विषयावर लवकर कारवाईची मागणी केली. 

*-पी.अभिमन्यू, जीएस.*