दुसऱ्या व्हीआरएस बद्दल नाहक अफवा पसरवल्या जात आहेत* - *महासचिव यांनी संचालक (एचआर) शी शहानिशा केली.
By

BSNLEU MH

Lorem ips
दुसऱ्या व्हीआरएस बद्दल नाहक अफवा पसरवल्या जात आहेत* - *महासचिव यांनी संचालक (एचआर) शी शहानिशा केली. Image

 BSNL मध्ये 2 रा VRS लागू होणार आहे, अशी अफवा गेल्या 2/3 दिवसांपासून काही विघ्नसंतोषी माणसा कडून पसरवली जात आहे.  VRS पॅकेजचे ठळक मुद्दे, जसे की वयोमर्यादा, वाढीव रकमेचे प्रमाण इत्यादी, देखील प्रसारित केले जात आहेत.  सरचिटणीस कॉ.पी.अभिमन्यू यांनी आज श्री अरविंद वडनेरकर यांच्याशी बोलून या प्रकरणाची माहिती घेतली.  संचालक (एचआर) यांनी ठामपणे सांगितले की, दुसऱ्या व्हीआरएसवरील बातम्या निराधार आहेत.  म्हणून, CHQ आपल्या सहकारीना विनंती करतो की त्यांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्या पसरवू नयेत. 

पी.अभिमन्यू, जीएस.