*IDA मध्ये १.१% वाढ अपेक्षित आहे. ०१.०४.२०२३.*

01-04-23
1 Min Read
By BSNLEU MH
173
*IDA मध्ये १.१% वाढ अपेक्षित आहे.  ०१.०४.२०२३.* Image

 लेबर ब्युरोने जारी केलेल्या ग्राहक किंमत निर्देशांकानुसार, IDA मध्ये १.१% वाढ जो ०१.०४.२०२३ पासून अपेक्षित आहे.  विद्यमान IDA २०१.२% आहे.  १.१% वाढीसह, एकूण देय IDA w.e.f. ०१.०४.२०२३ २०२.३% असेल. (कॉम. मिहिर दासगुप्ता, माजी AGS, BSNLEU यांच्या इनपुटसह) *-पी.अभिमन्यू, जीएस.*