SC/ST कास्ट वेलीडीटीशी संबंधित सेवानिवृत्त कर्मचारी यांना प्रॉव्हिजीनल पेन्शन देण्यासाठी आज पत्र परिमंडळ कार्यलयातुन जारी करण्यात आले आहे

19-07-22
1 Min Read
By BSNLEU MH
383
SC/ST कास्ट वेलीडीटीशी संबंधित सेवानिवृत्त कर्मचारी यांना प्रॉव्हिजीनल पेन्शन देण्यासाठी आज पत्र परिमंडळ कार्यलयातुन जारी करण्यात आले आहे Image

SC/ST कास्ट वेलीडीटीशी संबंधित सेवानिवृत्त कर्मचारी यांना प्रॉव्हिजीनल पेन्शन देण्यासाठी आज पत्र परिमंडळ कार्यलयातुन जारी करण्यात आले आहे. हे पत्र CCA कार्यलयात प्राप्त झाले असून जवळपास 225 सेवानिवृत्त कर्मचारी यांना जुलै  2022 ते डिसेंबर 2022 हया कालावधीत साठी हर महिना प्रॉव्हिजीनल पेन्शन देण्याची तरतूद ह्या पत्राद्वारे करण्यात आली आहे